पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत येणाऱ्या तुकडोजी नगर येथे राहणारी कुमारी समीरा रोहनकर वय अठरा वर्ष ही दिनांक सहा जानेवारीला दुपारी बारा वाजता घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली. ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे