पुणे शहर: मालधक्का रोडवर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून बंडगार्डन पोलिसांनी जप्त केले देशी बनावटीचे पिस्टल
Pune City, Pune | Sep 29, 2025 मालधक्का रोडवरील रेल्वे कॉर्टसचे सीमा भिंतीला थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून बंडगार्डन पोलिसांनी त्याच्य्राडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.देव दिनेश परमार (वय २३, रा. भाजी मार्केट, ताडीवाला रोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.