पारोळा: शिवपानंद रस्ते लवकरात लवकर मोकळे करून पानंदशेत रस्ता विकास मंत्रालय स्थापन करा जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
Parola, Jalgaon | Jul 23, 2025
महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून. जिल्हाधिकारी यांना पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून...