निलंगा: कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शहाजानी हमीभाव केंद्र मंजूर मराठवाड्यातली पहिली बाजार समिती
Nilanga, Latur | Nov 1, 2025 निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू असून बाजार समितीने महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी मालास हमीभाव केंद्र नुकतेच जाहीर केले आहे