आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे असलेले रामेश्वर सहकारी साखर कारखाना येथे 25 26 या वर्षाचा गळीत हंगामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते मोळी बॉयलर मध्ये टाकून करण्यात आला असून, यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईट चेअरमन सदस्य व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ आज थाटात पार पडला आहे.