माळशिरस: नातेपुते-माळशिरस रस्त्यावर हॉटेल पंचशीलजवळ कारची दुचाकीला धडक, पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
Malshiras, Solapur | Sep 6, 2025
पुणे-पंढरपूर महामार्गावर हॉटेल पंचशीलसमोर झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची...