यावल शहरात विस्तारित भागात आसाराम नगर आहे. या आसाराम नगरातील रहिवासी प्रेरणा विजय कचरे वय १८ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी फैजपूर शहरातील मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजला जात आहे. आणि ती फैजपूर येथून बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच मिळून नाल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.