पैठण: शेततळ्यात उडी घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या नांदर येथील घटना
शेततळ्यात उडी घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या नांदर येथील घटना याबाबत पोलीस सूत्राकडून माध्यमांना उशिरा माहिती देण्यात आली की सासरी पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने शेत तळ्यात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे सोमवार दिनांक 6 दुपारी साडेतीन वाजता घडली दरम्यान राधा संतोष शेळके वय 22 असे मृत विवाहितेचे नाव आहेघर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये आण अशी मागणी सारसाच्या मंडळी करून सतत होत असलेल्या दरम्यान माझे वडील