हिंगणघाट: कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा न मिळाल्यास १२ तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन:विदर्भ महसूल सेवक संघटनेचा इशारा
Hinganghat, Wardha | Sep 8, 2025
हिंगणघाट :विदर्भ महसूल सेवक संघटना, तालुका शाखा हिंगणघाटने महसूल सेवक (कोतवाल) पदाला चतुर्थ श्रेणीचा शासकीय दर्जा...