चंद्रपूर मुल येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय अक्षरक्ष वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत आज 24 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता च्या दरम्यान एक नागरिक काही कामानिमित्त या कार्यालयात गेला असता तिथे फक्त एक कटराती कामगार उपस्थित होता बाकी सर्व कर्मचारी सुट्टीवर गेले असते त्याने सांगितले एकाच दिवशी सर्वच कर्मचारी सुट्टीवर कसे गेले आणि ती सुट्टी मंजूर कोणी केली हा प्रश्न आता उपस्थित होत आहेत कार्यालयातील पंखे टेबलावरील फाईल तसेच पडलेल्या अशा अवस्थेत पाहून नागरिक हैरान झाले