चाकूर: महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळ संघटनेच्या वतीने तहसीलदारासह कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयात सत्कार
Chakur, Latur | Oct 15, 2025 महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळ या संघटनेच्या चाकूर तालुकाध्यक्ष माधव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चाकूर तहसिलदार नरसिंग जाधव .व पुरवठा निरीक्षक अंफसाना शेख मॅडम. तसेच पुरवठा क्लार्क प्रीती सानप मॅडम. व माधव मुंढे . पुरवठा कोतवाल कृष्णा देवारवाड. यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी उपस्थित संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा जरीपटके साहेब.लातुर जिल्हा सचिव सुरेश कांबळे .चाकूर तालुका अध्यक्ष माधव वाघ.तालुका उपाध्यक्ष विष्णू तिकटे. तालुका सचिव नामदेव बुडे