कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2005 ची पुनरावृत्ती होणार असल्याच मानस निश्चित केला असल्याचं शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटल आहे. ते आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास कल्याण मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच उमेदवारीसाठी 75 हजार लोकांनी अर्ज केला असल्याचही त्यांनी सांगितलं.