उमरेड: उमरेड उपविभागातील 116 रेकॉर्ड वरील आरोपींची घेण्यात आली परेड
Umred, Nagpur | Sep 27, 2025 27 सप्टेंबरला रात्री सात वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सव शांततेत व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज उमरेड उपविभागातील कुख्यात रेकॉर्डवरील 116 आरोपींची परेड घेण्यात आली आहे. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते