शिरुर अनंतपाळ: सुमठाणा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार निलंगेकरांनी नुकसानीची केली पाहणी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. स्थानिक शेतकरी बांधवांच्या शेतात भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत सर्वांशी संवाद साधला. शेतीमध्ये पाणी शिरून उभे पिक आज नष्ट झाले आहे. शेतामध्ये पाणी भरून राहिल्यामुळे सर्व पिके सडू लागली आहेत. शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच सरकारने केलेली मदत लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचेल व सप्टेंबर महिन्याचे पंचनामे पूर्ण करून उर्वरित मदत ही लवकर मिळेल, असा विश्व