शिरोळ: आळते येथे भरदिवसा बंद बंगला फोडून, १५ तोळे सोनं,अर्धा किलो चांदी व रोख १.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास
Shirol, Kolhapur | Jul 16, 2025
आळते येथे आज बुधवार दिनांक 16 जुलै रोजी भरदिवसा एका बंद बंगल्याचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने सुमारे 14 ते 15 तोळे...