त्र्यंबकेश्वर: ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कंत्राटी कर्मचारी आंदोलकांची मुंबई वारी , राज्यपाल महोदयांची घेणार भेट
आदिवासी विकास विभाग अंतर्गत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलक मुंबईकडे कूच करत असून ऐन दिवाळीत आंदोलकांना मुंबई गाठावी लागत असून मुंबईत राज्यपाल महोदय यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडणार आहेत.