मेळघाट दौरा — विशेष अहवाल आयुष्मान आरोग्य मंदिर, पीएचसी सेमाडोह व उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी. स्थानिक कर्मचारी, आशा वर्कर व नागरिकांसोबत संवाद साधून अडचणी व उपाययोजनांचा आढावा. #Melghat #SpecialReport #FieldVisit #RuralHealth