जालना: जालन्यात जिजामाता लॉन्स येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाइंची एकत्रित बैठक संपली, अंतिम प्रस्तवावर बैठकीत चर्चा..
जालन्यात जिजामाता लॉन्स येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाइंची एकत्रित बैठक संपली, अंतिम प्रस्तवावर बैठकीत चर्चा.. उद्या अंतिम निर्णय होईल- माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे युती होण्यात आता कोणतीही अडचण नाही उद्या संध्याकाळी शेवटची बैठक जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्ष श्रेष्ठीचा मान्यतेसाठी पाठवणार-दानवे