ठाणे: शास्त्रीनगर येथे मनपाच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात नागरिक आक्रमक, मंत्र्यांच पाठबळ असल्याचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Thane, Thane | Jul 11, 2025
शास्त्रीनगर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामे उभारले जात आहेत. या संदर्भात आयुक्तांनी आदेश देऊनही...