Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire

समुद्रपूर: तालुक्यात अनेक शेतात सोयाबीन पिकावर यलोमोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव:शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Samudrapur, Wardha | Aug 26, 2025
समुद्रपूर:सध्याच्या स्थितीत बदलत्या वातावरणाचा परिणाम तालुक्यातील अनेक शेतातील सोयाबीन पिकावर होतांना दिसुन येते आहे.यावेळी दोन दिवसाआधी हिरवगार असलेल्या कित्येक सोयाबीनच्या शेतात यलोमोझ्याकचा प्रादुर्भाव आढळून येत असून सोयाबीनचे पाने पिपळे येत आहे..यामुळे हाताशी आलेल सोयाबीनच पिक जाण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून अनेक शेतकरी आपल पिक वाचवण्यासाठी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत आहे.तर याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.