लाखांदूर: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाविस्तार ये आय चा वापर करावा ;तालुका कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोग करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवावे व त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने लाखांदूर येथील तालुका कृषी अधिकारी कुमारी स्नेहल ढेंबरे यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे आव्हान केले सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार यायचा त्वरित वापर करावा असे आवाहन लाखांदूरचे तालुका कृषी अधिकारी कुमारी स्नेहल ढेंबरे यांनी तारीख 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे