खेड: वाकी खुर्द येथे एकावर धारदार हत्यारांनी वार करत खुणी हल्ला
Khed, Pune | Oct 22, 2025 पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपात असलेल्या पत्र्याच्या आत मधील रूममध्ये झोपलेल्या 42 वर्षे इसमावर डोक्यावर धारदार हत्यारांनी वार करून खून करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी नसिम मोहम्मद कलाम शाह वय 42 राहणार आळेफाटा हा गंभीर जखमी झाला आहे याप्रकरणी त्याचे वडील मोहम्मद शाह यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली आहे.