सावनेर: आमदार यांच्या हस्ते, सावनेर येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार
Savner, Nagpur | Dec 22, 2025 आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते सावनेर येथील नगराध्यक्ष संजना मंगळे व इतर नगरसेवकांचा आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते