उमरेड: माजी आमदार पारवे यांच्या कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
Umred, Nagpur | Oct 21, 2025 दिवाळीच्या पवित्र परवाच्या निमित्ताने आज भाजपा कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उमरेड येथील कार्यालयात सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान विविध स्थानिक व संघटनात्मक घडामोडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा देखील या बैठकांमध्ये करण्यात आली आहे.