कुरखेडा: गेस्ट हाऊस येथे बसपा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन
बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने येथील गेस्ट हाऊस येथे पाच जून रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत मनोज खोब्रागडे यांची आरमोरी विधानसभा मीडिया प्रभारी मिथुन लाडे यांची विधानसभा प्रभारी कुशल लिंगायत यांची बीबीएफ संयोजक विसन साखरे यांची कुरखेडा शहराध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आले.