निलंगा: श्री निळकंठेश्वर मंदिर जतन संवर्धन , जीर्णोद्धारासाठी आजपर्यंत 11 कोटी 27 लक्ष निधी. आ. निलंगेकर यांनी व्यक्त केले आभार
Nilanga, Latur | Aug 19, 2025
श्री निळकंठेश्वर मंदिराचे पुरातनकालीन स्वरूपाचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धारासह मंदिर सुशोभिकरणासाठी नव्याने मंजूर करण्यात...