सालेकसा: आमगाव देवरी सालेकसा येथील 12 शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्काराने केले सन्मानित
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाभुसे यांच्या प्रेरणेने आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमगाव देवरी आणि सालेकसा तालुक्यातील एकूण बारा माध्यमिक शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी रामटेक येथे आयोजित सत्कार सोहळ्यात राज्याचे वित्त व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले गोंदिया जिल्हा युवा सेना आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मंत्री आशिष जयस्वाल यांचा सह