कळवण: गुजरात राज्यातील सिल्वासा येथील पायी दिंडी सोहळा गडावरती होणार दाखल पांडाने येथून प्रस्थान
Kalwan, Nashik | Sep 22, 2025 साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणार सप्तशृंगी गडावर गुजरात राज्यातील दादरा नगर हवेली सिल्वासा येथून पायी दिंडी सोहळा हा सप्तशृंगी गडावरती रात्री उशिरापर्यंत दाखल होणार आहे दिंडी सोहळा सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले .