रामटेक: संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चा 28 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Sep 18, 2025 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चा 28 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता संस्कृत विश्वविद्यालय रामटेकच्या स्व. डॉ. कमलाकर तोतडे सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक कुलगुरू डॉ. अतुल वैद्य उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाची कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे उपस्थित होते.