वणी: लाल पुलिया येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने केली लंपास, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jul 16, 2025
नातेवाईकांच्या घरी जात असताना वाटेतच रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन लघुशंकेला जाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले....