कोडोली येथील एका फायनान्स कंपनीची मुदतपूर्व कर्जाची वसुली 11 कर्जदार ग्राहकांकडून केलेली रक्कम, 2 लाख 43 हजार 282 रुपये कंपनीमध्ये जमा न करता त्याची अफरातफर करून, कंपनीची व कर्जदार ग्राहक यांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात, तुषार एकाराम नवगिरे, राहणार सोलापूर याच्यावर, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना दिनांक 8 जानेवारी 2025 ते 24 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान घडली आहे.