गडचिरोली: अहेरीत खतांचा तुटवडा असल्याने, शेतकरी चिंतेत, कंकडालवार यांचा प्रशासनाला इशारा .
Gadchiroli, Gadchiroli | Jul 24, 2025
अहेरी विधानसभा क्षेत्रात युरिया व डीएपी खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचे उत्पादनाचे गणित कोलमडले आहे ....