पुर्णा: शहराजवळ असलेल्या नदीवरील रेल्वे पुलाचा भराव खचला, मोठी दुर्घटना टळली, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली भेट
पूर्णा शहराजवळ असलेल्या नदीवरील रेल्वे पुलाचा भराव खचला. सुदैवाने गॅंगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली ही घटना शनिवार दिनांक 4 ऑक्टोबरल सातच्या सुमारास उघडकीस आली.