जिंतूर: कुऱ्हाडी शिवारात तलावात कपडे धुताना दोन बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्य, एकीवर उपचार सुरू
तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या. यात एकीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बहिणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारात गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास घडली.