हिंगणघाट: अतिवृष्टी व सोयाबीनच्या झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या: आमदार कुणावार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Hinganghat, Wardha | Sep 11, 2025
हिंगणघाट मतदारसंघात सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.या रोगामुळे शेतकऱ्यांचे...