पुसद: प्रियकराचा मदतीने पत्नीने केला पतीचा खून ; दोघांना जन्मठेप
पुसद तालुक्यातील मधुकर नगर येथे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीचा गळा आवळून खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकरास पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.