आंबेगाव: मंचर येथे ज्येष्ठ नागरिक सुद्धा काम पाहून भारावले सध्या दिवसा सर्वर डाऊन असल्यामुळे रात्रीचे सुद्धा ऑफिस सेवेसाठी
Ambegaon, Pune | Oct 13, 2025 गेले सात वर्षापासून मंचर शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजना या मोफत पोहोचवल्या जातात सध्या दिवसा सर्वर अडचण असल्यामुळे रात्रीचे सुद्धा ऑफिस नागरिकांच्या सेवेसाठी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात व सौ. प्रियांका वहिनी संजय थोरात यांच्या माध्यमातून चालू ठेवण्यात आले आहे.