Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

भंडारा: राज्य मार्गावरील आंबाडी येथे पायदळ चालणाऱ्या महिलेला अज्ञात मोटरसायकलची धडक, महिला जखमी

Bhandara, Bhandara | Jul 5, 2025
भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील पवणी रोड अंबाडी येथे आज दि. 5 जुलै रोजी दुपारी 1:45 वा. स्वाती रामटेके वय 35 रा. भिलेवाडा हे रस्ता ओलांडताना मागेहून येणारी अज्ञात मोटरसायकलने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पॉईंट वर उभी असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान श्री क्षेत्र नाणीज धाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली.
भंडारा: राज्य मार्गावरील आंबाडी येथे पायदळ चालणाऱ्या महिलेला अज्ञात मोटरसायकलची धडक, महिला जखमी - Bhandara News