देवरी: सालेकसा: सालेकसा आमगाव रस्त्यासाठी 150 कोटी रुपये तर वाघ नदी पुलासाठी 25 कोटी रुपये मंजूर लवकरच काम सुरू होणार आमदार संजय पुराम
Deori, Gondia | Nov 8, 2025 सालेकसा आमगाव मुख्यमार्गाच्या दुरावस्थेबद्दल नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार संजय पुराम यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे नागरिकांची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली रस्त्याची मागणी पूर्ण करताना आमदार पुराम यांनी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आणि वाघ नदीवरील पुलासाठी भरीव निधी मंजूर झाल्याचे सांगितले गेल्या काही दिवसांपासून सालेकसा आमगाव दरेकसा या मुख्य मार्गाच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त झाले होते रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यां