जालना: मराठा आंदोलकाचे जथ्थे अजुनही मुंबईकडे होताहेत रवाना; जालन्यासह मराठवाड्यातून आंदोलक आज सकाळीच मुंबईत दाखल
Jalna, Jalna | Sep 2, 2025
आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे जथ्थे मुंबईकडे गेल्याने मुंबई जाम...