आर्णी: अक्षय राठोड यांची महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत (नागपूर विभाग) वर निमंत्रित सदस्य म्हणून निवड
Arni, Yavatmal | Oct 12, 2025 मध्ये श्री. अक्षय मधुकरराठोड (अशासकीय सदस्य, संत श्री सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजना समिती, जिल्हा परिषद यवतमाळ) यांची महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई मार्फत नागपूर विभागीय आयोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्यम्हणून झालेली निवड अत्यंत गौरवशाली व अभिमानास्पद आहे. ही निवड श्री. अक्षय राठोड यांच्या समाजसेवा, कार्यनिष्ठा आणि सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेत करण्यात आली आहे.या निवडीबद्दल बंजारा समाजाचे धर्मगुरू प.पु. बाबूसिंगजी