रामटेक: किट्स महाविद्यालय रामटेकच्या मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे राज्यमंत्री जयस्वाल यांनी केले उद्घघाटन
Ramtek, Nagpur | Jan 11, 2026 रविवार दिनांक 11 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रामटेकच्या मैदानावर दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. दोन दिवसीय या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन, ओडीथला शिक्षण संस्थेचे सचिव श्रीनिवासराव, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, राजेश किंमतकर,अजय दहिवले, भगवान तलवारे, जितेंद्र ढोले, श्रेयांशa कामदार मंचावर उपस्थित होते.