श्रीरामपूर: अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
श्रीरामपूर तालुक्यातील भामटन परिसरात आमदार हेमंत ओगले यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून यादरम्यान शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.