कळमेश्वर: गोंडखैरी पारधी बेडा या ठिकाणी अवैधरित्या मोहा फुल दारू काढणाऱ्या आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल
आज दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत श्री पराग पोटे उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल प्रभात सावनेर यांच्या मार्गदर्शनात कोणी पारधी बेटा या ठिकाणी पोलिसांनी दहा टाकून कारवाई करत सात आरोपितांवर पाच गुन्हे दाखल करून एक लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला