वाशिम: जिल्ह्यातील वाशिम सह इतर चार आगारातील 40 एसटी बसेस गणेश उत्सवासाठी कोकणाकडे रवाना स्थानिक प्रवाशांची तारांबळ
Washim, Washim | Aug 25, 2025
कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मुंबईमधील चाकरमानी माणसं गणेशोत्सवासाठी कोकणात जातात...