चिखलदरा: नागापूर येथील आश्रम शाळेतील पाण्याची टाकी कोसळली;एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर चार गंभीर
Chikhaldara, Amravati | Jul 30, 2025
चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी काल सायंकाळी ६ वाजता कोसळल्याने...