हिंगणा: हिंगणा येथे विदर्भाचे ज्येष्ठ नेते व शिक्षण महाश्री दत्ता मेघे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा
Hingna, Nagpur | Nov 11, 2025 11 नोव्हेंबर रोजी हिंगणा येथे विदर्भाचे जेष्ठ नेते व शिक्षण महर्षी आदरणीय श्री दत्ताजी मेघे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.