शिरपूर: मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात : एक गंभीर,चौघे किरकोळ जखमी
Shirpur, Dhule | Aug 19, 2025
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून...