सावली: धार्मिक भावना दुखावून जातिय तेढ निर्माण केल्याबद्दल शेकडो महिला युवक पुरुषांचा आक्रोश सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना
आराध्य देवत दुर्गा माते बद्दल अपशब्द व अत्यंत हींन घाणेरडे संदेश सोशल मीडियावर गुरुवारी शहर विकास समिती ग्रुप वर टाकलेला होता सदर मेसेज मुळे असंख्य हिंदू जणांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल व सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल सदर व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी घेऊन सावली पोलीस स्टेशनवर शेकडो महिला युवक पुरुष जमा झाले होते पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे