राहाता: मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण
मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही, अपूर्ण विडिओ क्लिप पसरवून संभ्रम निर्माण केला गेला. शेतकरी कर्जमाफी वरील विधानावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण